माइंड & मीडिया सादर करत आहे
जगायला लावणारा,
जगण्यातली मौज सांगणारा.All is Well
पौगंड: जगण्याची समृद्ध वावटळ
पौगंडावस्थेतील पोरा-पोरींशी बोलणारा...
मुख्य म्हणजे,
त्यांचे ऐकणारा.
मुलुखावेगळा अंक!
ना संस्कार, ना यशोकथा.
विशेष अंक असा, जो...
रुंद करणार जगण्याच्या कक्षा.
लवकरच तुमच्या हातात.
प्रत्येक तरुणाने वाचायलाच हवा.
व्यक्त होताहेत नव्या पिढीचे शिलेदार... आणि,
डॉ श्रीराम लागू , नामदेव ढसाळ, विद्या बाळ, निखिल वागळे, डॉ नरेंद्र दाभोलकर, विनय हर्डीकर,
मोहन देशपांडे, डॉ प्रदीप आवटे,
मोहन देशपांडे, डॉ प्रदीप आवटे,
राजन खान, डॉ कुमार सप्तर्षी, डॉ अनिल अवचट, रवी परांजपे, संजय आवटे, सुभाष वारे, रेणू गावस्कर, झेलम चौबळ, उदयन इंदूरकर,
यमाजी मालकर, लक्ष्मीकांत देशमुख, सुजाता लोहोकरे, दासू वैद्य, अरुण खोरे, आश्लेषा महाजन, डॉ श्रीनिवास देशपांडे, वैशाली चिटणीस,
गौरी लागू, राजेश पाटील , मधू निमकर असे दिग्गजही.
आपला अंक राखून ठेवा आजच.
आवटे सर उपक्रमाला शुभेच्छा !
ReplyDelete